tag:blogger.com,1999:blog-4812737810714504867.post2889072415756027621..comments2022-06-02T22:26:54.283-07:00Comments on Amit Joshi Trekker: भविष्यातील प्रगतीचा मानबिंदू " अवकाश स्थानक "Amit Joshi sayshttp://www.blogger.com/profile/14709223278760933981noreply@blogger.comBlogger1125tag:blogger.com,1999:blog-4812737810714504867.post-34114725760979646132012-01-02T03:33:25.838-08:002012-01-02T03:33:25.838-08:00जागतिक राजकारणात विविध मुद्दे होते. मात्र ती सर्व ...जागतिक राजकारणात विविध मुद्दे होते. मात्र ती सर्व युद्ध पृथ्वीवर लढली गेली होती. मात्र आता ही लढाई अवकाशात पोहोचणार आहे. या ब्लॉगवर दिलेल्या माहितीनुसार अमेरिका आणि चीनमध्ये सुरू असलेल्या वर्चस्वाची लढाई आता वेगळ्याच उंचीवर पोचली आहे. चंद्रावर मानवाची वस्ती होणार ही आनंदाची बाब आहे. मात्र तिथं जाताना सगळ्यांनी आपापले मतभेद, आपसातली इर्षा पृथ्वीवर ठेवण्याची गरज आहे. नाही तर खालच्या मारामा-या वरतीही सुरूच राहतील.santosh gorehttps://www.blogger.com/profile/13947592469652793161noreply@blogger.com